पाहा... सोन्याचा आजचा भाव (विविध भागांनुसार), gold price today in maharashtra cities

पाहा... सोन्याचा आजचा भाव (विविध भागांनुसार)

पाहा...  सोन्याचा आजचा भाव (विविध भागांनुसार)
www.24taas.com, मुंबई

गेल्या काही दिवसांत सोन्याचा भाव घसरताना दिसतोय. त्यामुळे ग्राहकांची सोनंखरेदीसाठी रांग लांबतच चाललीय... दुसरीकडे सोनं व्यापाऱ्यांनी मात्र तोटा होऊ नये, म्हणून उपाय शोधून काढलाय. `सोनं संपलं, व्यवहार बंद आहे` अशी कारणंही काही ठिकाणी ऐकायला मिळत आहेत...


एक नजर टाकुयात.. आज काय आहे विविध महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये सोन्याचा भाव : सोनं ( प्रति १० किग्रॅ)

मुंबई
सोनं - २५,८२० रुपये

पुणे
सोने – २६,०८० रुपये

कोल्हापूर
सोने – २७,५०० रुपये

नागपूर
सोने – २७,२०० रुपये

सिंधुदुर्ग
सोने – २६,७५० रुपये

तळेगाव
सोने – २७,२०० रुपये

सांगली
सोने – २७,००० रुपये

ठाणे
सोने – २७,००० रुपये

बीड
सोने – २७,०५० रुपये

बुलडाणा
सोने – २७,००० रुपये

लातूर
सोने – २६,९०० रुपये

उस्मानाबाद
सोने – २७,००० रुपये

जालना
सोने – २७,३०० रुपये

धुळे
सोने – २७,५०० रुपये

परभणी
सोने – २७,३०० रुपये

अमरावती
सोने – २६,८०० रुपये

अकोला
सोने – २७,००० रुपये

कल्याण
सोने – २६,१४० रुपये

यवतमाळ
सोने – २६,७०० रुपये

अहमदनगर
सोने – २६,८०० रुपये

सोलापूर
सोने – २५,७०० रुपये

First Published: Friday, April 19, 2013, 12:39


comments powered by Disqus