Last Updated: Thursday, April 18, 2013, 19:32
www.24taas.com, मुंबई गेल्या दोन दिवसात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे खरेदी करण्यावर ग्राहकांच्या उड्य़ा पडत आहेत. मात्र, तूर्त तरी सोने खरेदी करू नका, कारण आणखी पाच दिवस सोन्याच्या भावात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. आता सोन्याचा दरात घट होऊन तो २५,३०० च्या घरात आला आहे. मात्र, सराफांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सोने २५,६०० रूपये प्रति तोळा आहे.
सोने-चांदीचे आजचे भावपुणे सोने – २६,१००
ठाणेसोने – २५,५००
नाशिकसोने – २६,४००
जळगावसोने – २७,३००
कोल्हापूर सोने – २६,५००
First Published: Thursday, April 18, 2013, 16:13