Last Updated: Friday, November 4, 2011, 07:22
झी २४ तास वेब टीम, बेळगाव बेळगावमध्ये महापौर आणि उपमहापौर यांच्या केबिनची तोडफोड केल्याने मराठी संघटना आणि बांधवानी आज बेळगाव बंदची हाक दिली आहे.
महापौर आणि उपमहापौर यांच्या केबिनची तोडफोड केल्याच्याविरोधात ही हाक देण्यात आली आहे. कन्नडींचा आज बेळगाव बंद ठेऊन निषेध करण्यात येणार आहे.
First Published: Friday, November 4, 2011, 07:22