शिवसेनेची पहिली यादी जाहीर - Marathi News 24taas.com

शिवसेनेची पहिली यादी जाहीर

www.24taas.com, मुंबई 
 
शिवसेनेची मुंबईची 158 जागांपैकी 62 जणांची यादी झी 24 तासच्या हाती लागली आहे. यात विद्यमान 15 नगरसेवकांचा समावेश आहे. तर आजी माजी सात नगरसेवकांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आलीय.
 
पाहा - सेनेची मुंबईतील पहिली उमेदवार यादी
नगरसेविका शुभांगी शिंदे यांची सून कोमल नगरकरला वॉर्ड क्रमांक 122 मधून उमेदवारी देण्यात आलीय. तसचं आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक यांना वॉर्ड क्रमांक 1 मधून उमेदवारी देण्यात आलीय.
 
यादी पाहण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.

सेनेची मुंबईतील पहिली उमेदवार यादी.. 


..
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

First Published: Tuesday, January 31, 2012, 19:22


comments powered by Disqus