Last Updated: Tuesday, January 31, 2012, 13:28
www.24taas.com, मुंबई 
मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची दुसरी यादी भारतीय जनता पक्षाने जाहीर केली आहे. या यादीत विद्यमान नगरसेवक भालचंद्र शिरसाट वगळता नवीन चेहऱ्यांना पक्षाने पसंतीक्रम दिला आहे. या यादीतील काही उमेदवारांची नावे प्रभागानुसार खालील प्रमाणे.
प्रभाग क्रमांक ९- मनिषा चौधरी
प्रभाग क्रमांक २२- इंद्रवती यादव
प्रभाग क्रमांक २७- मुकेश मिस्त्री
प्रभाग क्रमांक ४१- विनोद शेलार
प्रभाग क्रमांक ३८- सुचित्रा नाईक
प्रभाग क्रमांक १०५- शैलेंद्र सुवर्णा
प्रभाग क्रमांक १२४- भालचंद्र शिरसाट
प्रभाग क्रमांक १२७- योगीता दवे
प्रभाग क्रमांक २०६- महेंद्र जैन
प्रभाग क्रमांक २१२- सरिता पाटील
प्रभाग क्रमांक २१६- संजीव पटेल
प्रभाग क्रमांक २२५- मंजू वैष्णव
First Published: Tuesday, January 31, 2012, 13:28