मुंबई महापालिकेत १२ हजार जागांवर भरती, 12 thousand vacancy in Mumbai Corporation

मुंबई महापालिकेत १२ हजार जागांवर भरती

मुंबई महापालिकेत १२ हजार जागांवर भरती
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबई महानगरपालिकेत १२ हजार रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. ही पदे येत्या तीन महिन्यात भरण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेच्या विविध खात्यात १८ हजार ४७२ पदे रिक्त आहेत.

* वेटिंगवरील उमेदवारांना प्राधान्य
२००९ मध्ये भरतीसाठी झालेल्या परीक्षेत ५,१०० उमेदवारांना १०० गुण मिळाले. यापैकी १३०० उमेदवार वेटींगवर आहेत. या उमेदवारांना भरतीत प्राधान्य देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.

* या खात्यात होणार भरती

- घनकचरा व्यवस्थापन - पर्जन्य विभाग - जलवाहिन्या विभाग -आरोग्य विभाग - शिक्षण विभाग - अग्निशमन दल - रुग्णालये


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, May 21, 2013, 11:16


comments powered by Disqus