Last Updated: Wednesday, June 11, 2014, 20:30
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईविक्रोळीत पोलीस भरतीवेळी एका परीक्षार्थीचा उन्हात धावताना मृत्यू झालाय. अंबादास सोनावणे असं त्याचं नाव आहे.
तसेच पोलिस भरती दरम्यान आणखी एका परीक्षार्थीचा मृत्यू नवी मुंबईत झाला आहे.
धक्कादायक म्हणजे पोलीस भरतीसाठी मोठ्या प्रमाणावर राज्यभरातून परीक्षार्थी आले होते. त्यांच्यासाठी पाणी पिण्याचीही सोय नव्हती.
परीक्षार्थींना सावलीत बसण्यासाठीही कुठलीही सोय करण्यात आली नव्हती.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, June 11, 2014, 20:16