टिटवाळ्याजवळ लोकलचे ४ डबे घसरले 4 local coach derail near titwala

टिटवाळ्याजवळ लोकलचे ४ डबे घसरले

टिटवाळ्याजवळ लोकलचे ४ डबे घसरले

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

सेंट्रल रेल्वेच्या लोकलचे चार डबे टिटवाळाजवळ घसरले आहेत.

या घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

कल्याण-टिटवाळा मार्ग बंद करण्यात आला आहे.

मुंबईहून सीएसटीकडे येणारी वाहतूकही मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतुकही विस्कळीत झाली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, March 20, 2014, 16:12


comments powered by Disqus