Last Updated: Wednesday, January 22, 2014, 13:09
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई आदर्श इमारत घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर चौकशीची टांगती तलवार आहे. घोटाळ्यात ठपका असलेल्या १२ आयएएस अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यातल्या नऊ अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी कॅबिनेटने हिरवा कंदील दाखवलाय. संबंधित अधिकाऱ्यांना नोटिसाही पाठवण्यात आल्याचं सूत्रांनी म्हटलंय.
या प्रकरणात ठपका असलेल्या अधिकाऱ्यांची नावं पाहूयात... १. सुभाष लाला
२. सी. एस. संगीतराव
३. जयराज फाटक
४. रामानंद तिवारी
५. टी. सी. बेन्जामिन
६. सुरेश जोशी
७. टी. चंद्रशेखर
८. पी. व्ही. देशमुख
९. उमेश लुकतुके
१०. डी. के. संकरन
११. प्रदीप व्यास
१२. आय. ए. कुंदन
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, January 22, 2014, 13:07