Last Updated: Thursday, October 31, 2013, 13:48
www.24taas.com, झी मीडिया, मुलुंडतरुणींवर अॅसिड हल्ला होण्याच्या घटना नेहमीच घडत असतात. मात्र आता चक्क तरुणावर अॅसिड हल्ला झालाय.
मुलुंडमध्ये बीएमसी कॉलनीत एका तरुणावर घरात घुसून अॅसिड हल्ला झालाय. राहुल जीवनलाल असं हल्ला झालेल्या तरुणांचं नाव आहे.
अॅसिड हल्ल्यात त्याच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या आहेत. हल्ल्यामागचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही.
सविस्तर बातमी लवकरच...
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, October 31, 2013, 13:48