Last Updated: Monday, June 17, 2013, 17:27
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईआधार कार्ड आता तुमच्या दारी मिळणं शक्य होणार आहे. कारण आधार मिळवणं आता आणखी सुलभ झालंय.
हाऊसिंग सोसायटी आणि कंपन्या आता आपल्या आवारातच आधार कार्डसाठी कॅम्प भरवू शकतात. त्यासाठी हाऊसिंग सोसायटी आणि कंपन्या ‘आधार’च्या वेबसाईटवर मेल करुन किंवा एसएमएस पाठवून कॅम्पसाठी रजिस्ट्रेशन करु शकतात. सध्या 300 सोसायटी या योजनेसाठी वेटिंग लिस्टमध्ये आहेत.
मुंबईत ही सेवा सुरु झाली असून लवकरच पुण्यातही त्याची सुरुवात होणार आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, June 17, 2013, 17:27