अनधिकृत बांधकामं रोखण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक , Appointed officials to prevent unauthorized bandh

अनधिकृत बांधकामं रोखण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक

अनधिकृत बांधकामं रोखण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईत अनधिकृत बांधकामं होऊ नयेत यासाठी एम.आर.डीपी. काद्यात बदल करून काही अधिकाऱ्यांची नेमणूक केली असल्याची माहिती नगरविकास राज्य मंत्री उदय सामंत यांनी दिलीय.

अनधिकृत बांधकाम एखाद्या आरक्षित जागेवर होत असेल तर त्या बांधकाम व्यवसायिकावर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल. अधिवेशन संपण्यापूर्वी संपूर्ण माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, December 12, 2013, 20:39


comments powered by Disqus