Last Updated: Tuesday, December 31, 2013, 23:41
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई दक्षिण-मुंबई मतदार संघातून शिवसेना नेते अरविंद सावंत यांना उमेदवारी देण्याचे संकेत उद्धव ठाकरेंनी दिलेत.
अरविंद सावंत यांच्यावर येत्या काळात महत्त्वाची जबाबदारी देण्याचं सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी केलंय. त्याचबरोबर हा थर्टी फर्स्ट काँग्रेस सरकारचा शेवटचा असल्याचं ते म्हणाले.
महानगर टेलिफोन निगमच्या कर्मचाऱ्यांसाठी कुटुंब मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी षण्मुखानंदमध्ये ते बोलत होते.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा. पाहा व्हिडिओ
First Published: Tuesday, December 31, 2013, 23:08