Last Updated: Friday, June 14, 2013, 20:35
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईराष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची चुरस निर्माण झाली असून, भास्कर जाधव यांचे नाव आघाडीवर आहे. मंत्रिमंडळ फेरबदलात राष्ट्रवादीने जाधवांना वगळलं होतं. भास्कर जाधवांसह जितेंद्र आव्हाड यांच्याही नावाची चर्चा आहे.
या पदी तरुण तडफदार नेत्यांच्या निवडीचे संकेत शरद पवारांनी दिले होते. उद्या सकळी 11 वाजता प्रदेशाध्यक्षाची निवड होणार असून, उद्या घोषणा करण्यात येणार आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, June 14, 2013, 20:35