आठवले आणि भुजबळ भेट, Bhujbal, Athavale and visit

आठवले आणि भुजबळ भेट

आठवले आणि भुजबळ भेट
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

रिपब्लिकन पक्षाचे जेष्ठ नेते रामदास आठवले यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांची मंगळवार दि. २३ डिसेंबर रोजी भुजबळ फार्म येथे सदिच्छा भेट घेतली.

यावेळी भुजबळ यांनी आठवले यांना नाशिकची माहिती आणि वैशिष्ट्य सांगणारे कॉफिटेबल पुस्तक आणि पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले यावेळी खा.समीर भुजबळ, आ.जयवंतराव जाधव, जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार, शहराध्यक्ष शरद कोशिरे, प्रकाश लोंढे आदि मान्यवर उपस्थित होते.

First Published: Tuesday, December 24, 2013, 18:47


comments powered by Disqus