पांडुरंग फुंडकरांचा मुंडेंबाबत धक्कादायक गौप्यस्फोट, Bjp MLA Pandurang Phundkar Clearification

पांडुरंग फुंडकरांचा मुंडेंबाबत धक्कादायक गौप्यस्फोट

पांडुरंग फुंडकरांचा मुंडेंबाबत धक्कादायक गौप्यस्फोट
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली वाहताना आज विधान परिषदेत भाजप आमदार पांडुरंग फुंडकर यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केला.

मुंडे यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेसने त्यांना 2 कॅबिनेट मंत्रीपदे आणि 2 राज्यमंत्रीपदांची ऑफर दिली होती, असं फुंडकरांनी यावेळी सांगितलं. आम्ही मुंडेंची समजूत काढली आणि त्यांना पक्षात थांबवलं, असंही ते म्हणाले.

आता पांडुरंग फुंडकरांनी मुंडेंना वाहिलेली ही श्रद्धांजली म्हणायची की बदनामी? असा प्रश्न पडतो. मुंडेंच्या निधनानंतर ही वाच्यता करून फुंडकरांनी काय साधलं, असा सवाल केला जातोय.

पाहा व्हिडिओ



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, June 6, 2014, 23:41


comments powered by Disqus