शासकीय कर्मचाऱ्यांच्या २ दिवस सुटीवर उद्या निर्णय शक्य decision will take tomorrow on 5 days week wo

शासकीय कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा शक्य?

शासकीय कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा शक्य?
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांच्या आठवड्याच्या मागणीबाबत उद्या निर्णय होण्याची शक्यताय.

यासंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शासकीय कर्मचा-यांच्या संघटनेचे पदाधिकारी यांच्यामध्ये बैठक होतेय.

या बैठकीमध्ये कुठलाही निर्णय न झाल्यास कर्मचारी संघटनेनं संपाचा इशारा दिलाय. पाच दिवसांचा आठवडा झाल्यास याचा लाभ राज्यातल्या सुमारे 20 लाख शासकीय कर्मचारी-अधिकारी यांना होणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, February 3, 2014, 17:02


comments powered by Disqus