डॉकयार्ड इमारत दुर्घटना : मृतांची संख्या ११ वर, Dockyard Road building collapses in Mumbai, four death

डॉकयार्ड इमारत दुर्घटना : मृतांची संख्या ११ वर

डॉकयार्ड इमारत दुर्घटना : मृतांची संख्या ११ वर
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईतल्या डॉकयार्ड स्टेशन परिसरात सकाळी पावणेसहाच्या सुमारास चार मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता ११ वर पोहचलीय तर जखमींची संख्या ४२ वर पोहचलीय. मृतांमध्ये एका बारा वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. जखमींना सेंट जॉर्ज आणि जे जे रूग्णालयात दाखल करण्यात आलंय.

मृतांची नावं...
1 - लीला देवजी छावडा, वय ६०
2 - अनंत पवार, वय ४५-५०
3 - जमुना कुमारी छावडा, वय-३०
4 - अनिल छावडा, वय २८
5 - माधवी महादेव कदम, वय-४५

दुर्घटनेतील जखमींची नावे
अनिष कदम (१०)
विजय कांबळे
अजय चंदवणकर (४०)
दीपेश कदम (१६)
देवेंद्र राठोड (४७)
ताकीर शेख (२२)
हबीब शेख
हारूण शेख (२२)
पूजा पाटणकर
मयुर दुलेरे
भाग्यश्री कांबळे
दिनेश कुमार
महादेव कांबळे
गणेश गुरव
कविता कांबळे
शाबीर अलम
चेतना झगडे

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, September 27, 2013, 12:21


comments powered by Disqus