`डॉन` अश्वीन नाईकला अटक, don ashwin naik arrest again

`डॉन` अश्वीन नाईकला अटक

`डॉन` अश्वीन नाईकला अटक
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

वसंत पाटकर या व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून कुख्यात गुंड अश्वीन नाईकला बुधवारी रात्री अटक करण्यात आलीय.

राहतं घर सोडण्यासाठी पाटकर याला अश्वीन नाईक आणि त्याचा साथीदार अशोक जाधव यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती.

मिळालेल्या तक्रारीवरून एन.एम. जोशी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तक्रारीवरून रात्री उशीरा दोघांना ताब्यात घेण्यात आलंय. आज त्यांना स्थानिक कोर्टात हजर करण्यात येणार  आहे.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, March 20, 2014, 12:09


comments powered by Disqus