माऊंट प्लांट निवासी इमारतीला आग, ६ जवान जखमीFire in residential building in Mumbai doused, no casual

माऊंट प्लांट निवासी इमारतीला आग, ६ जवान जखमी

माऊंट प्लांट निवासी इमारतीला आग, ६ जवान जखमी
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

दक्षिण मुंबईतल्या एका निवासी इमारतीला रात्री साडेसाच्या सुमारास आग लागलीये. बाराव्या मजल्यावरी बन्सल यांच्या घरात इंटेरिअरचं काम सुरु होतं. तिथं अचानक आग लागली.

ती आग शेजारच्या गांधी यांच्या घरात पसरली. आग विझवण्याची पराकाष्ठा करणारे अग्निशमन दलाचे सहा जवान जखमी झालेत. ही आग अजून अटोक्यात आलेली नाही.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, December 14, 2013, 00:00


comments powered by Disqus