Last Updated: Friday, April 12, 2013, 21:14
www.24taas.com, मुंबईसगळ्यांसाठी खूशखबर... सोन्याच्या किंमत गेल्या ११ महिन्यातील सर्वात कमी म्हणजे १० ग्रॅमसाठी २९ हजारांच्या खाली गेली आहे.
तर ९९.५ टक्के सोन्याच्या किंमतीत ५०० रुपयांनी घट झाली असून सोने २८८९० रुपये झाले आहे. तर चांदीच्या किंमतीत ५६५ रुपयांनी घट होऊन ५२,४९५ प्रति किलो झाली आहे. यापूर्वी चांदी प्रतिकिलो ५३०६० होती.
लग्नसराईच्या दिवसात ही घट झाल्याने सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
First Published: Friday, April 12, 2013, 21:07