Last Updated: Monday, April 15, 2013, 19:04
www.24taas.com,मुंबईसोने खरेदी करणा-या इच्छुकांसाठी खुशखबर. सोन्याच्या किंमतीत आणखीन घट झालीये. सोनं प्रतितोळा २८ हजार ३०० रुपयांवर आलयं. देशभरात प्रमुख शहरांमध्ये काय आहे सोन्याचा दर.
गेल्या काही दिवसांत सोन्याच्या किंमतीत सातत्यानं घसरण होतेय. आजही ही घसरण दिसून आलीये. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळं ही घसरण झालीये. भारतात लग्नसराई सुरु असून लग्नसराईत सोनं स्वस्त झाल्यानं ग्राहकांना थोडाफार दिलासा मिळालाय.
सोन्याच्या भावात आज कमालीची घसरण पाहायला मिळाली. आज बाजार उघडल्यावर सोन्याची किंमतीत ७५६ रूपये प्रति १० ग्रॅम घट झाली. तर चांदीची प्रति किलो २७०० रूपयांने घट झाली. गेल्या दोन दिवसातन सोन्यामध्ये २५०० रूपयांनी घट झाली. १० ग्रॅमला २७, १७३ रूपये दर आहे. हे सोने आता २५,००० रूपयांपर्यंत घाली येण्याची शक्यता आहे
मुंबई शहर २७,३४० सोने रुपये
झवेरी बाजार सोने - २७०००
तर चांदी ४८,२०० रुपये
पुणे२७,६०० सोने रुपये
तर चांदी ४९,०००रुपये
औरंगाबाद२८,००० सोने रुपये
नाशिक२७,३०० सोने रुपये
नागपूर२७,८५० सोने रुपये
जळगाव२८,३०० सोने रुपये
दिल्ली शहर २७,७५० सोने रुपये
तर चांदी ४८,१५०रुपये
चेन्नई२७,८८० सोने रुपये
तर चांदी ४८,३५०रुपये
First Published: Monday, April 15, 2013, 15:03