Last Updated: Saturday, June 14, 2014, 16:15
होमिओपॅथीक डॉक्टरांसाठी आनंदाची बातमी आहे. होमिओपॅथीक डॉक्टरांना अँलोपॅथीची प्रँक्टिस करण्याचा मार्ग मोकळा झालाय. विधानसभा आणि विधान परिषदेत याबाबतचे विधेयक मंजूर झालंय.
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईहोमिओपॅथीक डॉक्टर्स आणि होमिओपॅथी मेडीकल कॉलेजच्या असोसिएशनची गेल्या ३० वर्षांची मागणी मंजूर झालीये. डॉ. अरुण भस्मे यांच्या नेतृत्वाखाली होमिओपॅथी डॉक्टरांचं आंदोलन झालं होतं.
या आंदोलनाची दखल अखेर सरकारला घ्यावी लागली. होमिओपॅथीक डॉक्टरांच्या लढ्याचं हे मोठं यश म्हणावं लागेल.
पाहा व्हिडिओ
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, June 14, 2014, 13:18