Last Updated: Thursday, September 19, 2013, 16:50
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईलेजंडरी दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होत असून हॉस्पिटलमधील हा फोटो त्यांच्या कोट्यावधी फॅन्सना दिलासा देणारा आहे. श्वसनाच्या त्रासामुळे त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सायरा बानो यांनी चाहत्यांचे त्यांच्या शुभेच्छा आणि प्रार्थनांसाठी आभार मानले असून दिलीपजींना अजून आराम करण्याची गरज असल्याचंही सांगितलय.
First Published: Thursday, September 19, 2013, 16:50