मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागात भरती, job opportunity: bmc helth dept

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागात भरती

बृहन्मुंबई पालिकेच्या अंतर्गत प्रमुख वैद्यकीय अधीक्षक खातेप्रमुख यांच्या अखत्यारित असलेल्या १८ उपनगरीय रुग्णालयांच्या आस्थापनेवर कनिष्ठ आहारतज्ज्ञ वर्गातील ९ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
मुंबई महापालिकेच्या <font color=red>आरोग्य विभागात भरती</font>


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, January 7, 2014, 16:50


comments powered by Disqus