Last Updated: Tuesday, October 1, 2013, 10:42
www.24taas.com , झी मीडिया, मुंबईगोरेगावच्या आरे कॉलनीत पुन्हा एकदा बिबट्याची दहशत पसरली आहे. आज सकाळी सहाच्या सुमारास बिबट्यानं चार वर्षाच्या चिमुरडीवर हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय.
रिया पिटर मेसी या मुलीवर आज सकाळी बिबट्यानं हल्ला केला. रियाला गोरेगावच्याच सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र तिथंच तिनं आपला श्वास सोडला.
सविस्तर बातमी लवकरच...
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, October 1, 2013, 10:42