कुत्र्याला पाहून बिबट्याने ठोकली धूम....lepord FEARS TO DOG & RAN AWAY

कुत्र्याला पाहून बिबट्याने ठोकली धूम....

कुत्र्याला पाहून बिबट्याने ठोकली धूम....

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईच्या गोरेगाव इस्ट परिसरात एका सोसायटीमध्ये 26 फेब्रुवारीच्या पहाटे पावणेचारच्या सुमारास एक बिबट्या घुसला होता... हा बिबट्या सोसायटीमध्ये बराच वेळ फिरत होता. सोसायटीच्या सीसीटीव्हीमध्ये हा बिबट्या क़ैद झाला....

आपण सीसीटीवीमध्ये पाहू शकतात की कशा प्रकारे हा बिबट्या सोसायटी चा परिसरात त्याचा शिकार शोधत आहे... आणि शिकारच्या शोधत हा बिबट्या सोसायटी मध्ये शिरतो.... पण आत मध्ये असलेल्या एक कुत्रा त्या बिबट्याला पळवून लावतो. आणि त्यानंतर जो बिबट्या शिकारीच्या शोधात आला होता... तो आल्यापावली पळून जातो... हा सर्व प्रकार सीसीटीवी मध्ये क़ैद झालाय.

पाहा सीसीटीव्हीतील हा जबदस्त व्हिडिओ




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, March 3, 2014, 20:02


comments powered by Disqus