Last Updated: Monday, June 9, 2014, 20:19
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईराज्यातील लिंगायत समाजाला भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्यांक दर्जा देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलंय.
लिंगायत समाजाच्या शिष्टमंडळाला त्यांनी हे आश्वासन दिलंय.
ओबीसींना मिळणाऱ्या सवलती लिंगायत समाजाला लागू करण्याचंही आश्वासन त्यांनी दिलंय.
लातूर विमानतळाला महात्मा बसवेश्वरांचे नाव देणार तसंच मंगळवेढा इथं महात्मा बसवेश्वरांचे स्मारक उभारणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, June 9, 2014, 20:19