पैशांच्या पाऊस,आमदाराला घातले माणिकरावांनी पाठिशी, MANIKRAO THACKERAY BACK MONEY SHOWER MLA

पैशांच्या पाऊस,आमदाराला घातले माणिकरावांनी पाठिशी

पैशांच्या पाऊस,आमदाराला घातले माणिकरावांनी पाठिशी
www.24taas.com, मुंबई
बुलढाण्यात पडलेला नोटांचा पाऊस हा आमदारावर नव्हे तर कव्वालीच्या कार्यक्रमावर उधळल्याचा अजब दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी केलाय.

एका अर्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीही आमदार राहुल बोंद्रे यांची पाठराखण केलीय. झी 24 तासने हे वृत्त काल सर्वप्रथम दाखविले होते. या दृश्यांमध्ये आमदार राहुल बोंदेर यांच्यावरच या नोटा नोटा उधळण्यात आल्याचं स्पष्ट दिसतय.

तरीही माणिकराव त्यांची करत असलेली पाठराखण ही राजकीय अंसेदनशीलताच म्हणालया हवी.. अशा आमदारावर कारवाई करण्याऐवजी त्याची पाठराखण प्रदेशाध्यक्ष कशी करतात, असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झालाय.

First Published: Wednesday, April 10, 2013, 16:52


comments powered by Disqus