Last Updated: Tuesday, April 22, 2014, 19:00
www.24taas.com, झी मीडिया मुंबई तरूण मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत करण्यासाठी अरिना मल्टीमीडियाने एक व्हिडिओ तयार केला आहे. झी २४ तासच्या वाचक श्रद्धा त्रिपाठी यांनी हा व्हिडिओ पाठवला आहे.
पाहा व्हिडिओ आणि विचार करा....•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, April 22, 2014, 19:00