Last Updated: Monday, June 23, 2014, 16:14
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमुंबईकरांसाठी मेट्रो आजही `नवं वधू प्रिया`चं आहे. मुंबईकरांमध्ये मेट्रोबद्दलचं कुतुहल अजूनही कमी झालेलं नाही. कारण मेट्रो सफरीसाठी रोजचं इच्छुकांची गर्दी होतांना दिसतेय.
या वीकेंडला तब्बल 8 लाख मुंबईकरांनी मेट्रोची सफर केली. तर तब्बल दीड लाख मुलांनी मेट्रोचो मोफत प्रवास केलाय.
शनिवारी दिवसभरात तब्बल साडेचार लाख मुंबईकरांनी मेट्रोनं प्रवास केला. तर रविवारी संध्याकाळपर्यंत चार लाख प्रवाशांनी मेट्रोनं प्रवास केला.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, June 23, 2014, 12:29