MNS Tomorrow morcha, 24taas.com

मनसे `सुसाट`, मोर्चाने कोणाची लागणार `वाट`?

मनसे `सुसाट`, मोर्चाने कोणाची लागणार `वाट`?
www.24taas.com, मुंबई

मनसेनं उद्याच्या मोर्चासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी मनसेच्या वरिष्ठ नेत्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सर्वच जण तयारीला लागले आहेत.

मोर्चा यशस्वी करण्यासाठी विभागवार बैठका घेऊन नियोजन करण्यात येतं आहे. मुंबईतल्या आझाद मैदानावर झालेल्या हिंसाचाराचं शिवसेना-भाजप आणि मनसे राजकारण करत आहे.

अशाप्रकारची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केलीय. मुंबई हिंसाचारासंदर्भात गृहमंत्री आर.आर. पाटील आणि पोलीस आयुक्तांचा राजीनामा मागणं चुकीचं असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं.


First Published: Monday, August 20, 2012, 18:07


comments powered by Disqus