Last Updated: Sunday, June 22, 2014, 11:17
मुंबईकर म्हणतायत, `येरे येरे पावसा`
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमुंबईत मान्सून आलाय. पण बरसण्याचा त्याचा मूडच दिसत नाहीय. त्यामुळे मुंबईकरांच्या घामाच्या धारा सुरूच आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा हा वीकएंड कोरडाच ठरतोय.
मुंबईत नक्की पाऊस कधी पडणार आणि त्याचा सध्याचा लहरीपणा कधी संपणार याची प्रतीक्षा मुंबईकरांना आहे.
महाराष्ट्रातही बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.
मृग नक्षत्र संपल्यानंतरही दमदार पावसाला सुरूवात न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, June 22, 2014, 11:17