मुंबई पालिकेत ९६८ सुरक्षा रक्षकांची भरती, Mumbai Corporation security guard vacancies

मुंबई पालिकेत ९६८ सुरक्षा रक्षकांची भरती

मुंबई पालिकेत ९६८ सुरक्षा रक्षकांची भरती
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा खात्यात सुरक्षा रक्षकाच्या 968 जागा रिक्त आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा रक्षक या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती सरळ सेवेने करण्यात येणार आहे. यासाठी तब्बल ९६८ पदे रिक्त आहेत. सुरक्षा खात्यात सुरक्षा रक्षक (९६८ जागा) हे पद

भरण्यात येणार आहे. सुरक्षा रक्षक पदासाठी असणारी ही सर्वात मोठी भरती असणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा भरतीसाठी तुम्हांला शेवटची तारीख २० मे असणार आहे.

ही भरती थेट असणार आहे. या पदासाठी थेट भरती दि. १ एप्रिल २०१३ ते २० मे २०१३ या कालावधीत होणार आहेत.

First Published: Wednesday, May 8, 2013, 13:46


comments powered by Disqus