मुंबई लोकलमधील स्टंटबाजी जीवावर, mumbai local train stunts and accident

मुंबई लोकलमधील स्टंटबाजी जीवावर

मुंबई लोकलमधील स्टंटबाजी जीवावर
www.24taas.com , झी मीडिया, मुंबई

मुंबईत स्टंटबाजीच्या नादात तरूणाई आपल्या जीवाशी खेळ करत असल्याचे आणखी एक उदाहरण पुढं आलंय.रेल्वे लोकलच्या दारात उभं राहून स्टंटबाजी करणा-या एका तरूणाला जबर फटका बसलाय.

स्टंटबाजी करताना हा तरूण हार्बर मार्गावरील लोकमान्य टिळकनगर स्थानकाजवळ ट्रेनखाली पडला. या अपघातात दुर्दैवाने त्याचा पाय कापावा लागलाय.

पाहा व्हिडिओ




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, July 29, 2013, 17:34


comments powered by Disqus