मुंबई विद्यापीठाचे 28 मार्च, 1 एप्रिलचे पेपर पुढेMumbai universities 28 March & 1 April`s paper post

मुंबई विद्यापीठाचे 28 मार्च, 1 एप्रिलचे पेपर पुढे ढकलले

मुंबई विद्यापीठाचे 28 मार्च, 1 एप्रिलचे पेपर पुढे ढकलले
www.zee24taas.com, झी मीडिया, मुंबई

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी... मुंबई विद्यापीठाच्या विविध कॉलेजेसमध्ये २८ मार्च आणि १ एप्रिलला होणाऱ्या सगळ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यायत. प्राध्यापक आणि विद्यापीठ कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षणासाठी जावं लागत असल्यामुळे विद्यापीठानं परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय.

या दोन दिवसांमध्ये ३९ विषयांच्या परीक्षा आणि १२६ पेपर्स आहेत. लवकरच परीक्षेचं नवं टाईमटेबल विद्यापीठाच्या वेबसाईटवर टाकलं जाईल, असंही विद्यापीठानं स्पष्ट केलंय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, March 27, 2014, 19:53


comments powered by Disqus