छोटे राणे निवडणूक लढवणार नाही!No Election Fight in Vidhansabha election-2014, Nitesh Rane

छोटे राणे निवडणूक लढवणार नाही!

छोटे राणे निवडणूक लढवणार नाही!
www.24taas.com, झी मीडिया, माथेरान

नितेश राणे यांनी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय. ट्विटवरवरुन त्यांनी ही माहिती दिलीय.

उद्योगमंत्री नारायण राणे यांनीच नितेश यांच्या राजकीय भवितव्याचं सूतोवाच केलं होतं. तसंच कुडाळ, मालवण मतदारसंघातून गेल्या दी़ड वर्षापासून तयारी सुरु होती. त्यामुळं नितेश यांचा हा अनपेक्षित यूटर्न असल्याचं बोललं जातंय.

पाहूया नितेश राणे यांनी ट्विटरवरुन नेमकं काय म्हटलंय ते

2014 साली होणारी विधानसभा निवडणूक मी लढवणार नाहीय. उत्सुक नागरिकांना सांगायचं की, मी निवडणूक लढवणार नाही अनेकांना याबाबत उत्सुकता लागली होती, काही जणांसाठी स्वाभिमान हेच सारं काही!


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, April 27, 2014, 10:31


comments powered by Disqus