राजावाडी रूग्णालयात रुग्णाची डॉक्टरला मारहाण, patient beat doctor at rajwadi hospital ghatkoper

राजावाडी रूग्णालयात रुग्णाची डॉक्टरला मारहाण

राजावाडी रूग्णालयात रुग्णाची डॉक्टरला मारहाण
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईत घाटकोपरच्या राजावाडी हॉस्पिटलचे निवासी डॉक्टर संपावर गेलेत. सोमवारी रात्री एका रुग्णाने डॉक्टरला केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात आलाय.

या घटनेनंतर ओपीडीत सुरक्षारक्षकाची मागणी आंदोलक निवासी डॉक्टरांनी केलीय.

तसंच ओपीडीत सीसीटीव्ही बसवण्याचीही मागणी केलीय. मारहाण करणा-यावर डॉक्टर सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाईची मागणीही आंदोलक निवासी डॉक्टरांनी पुकारलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, January 14, 2014, 22:17


comments powered by Disqus