राज्य सरकारकडून राज्य पोलीस दलातील अपर पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक, पोलीस अधीक्षक-उपायुक्त दर्जाच्या ८६ वरिष्ठ अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या.
दहशतवादविरोधी पथकाचे अपर पोलीस महासंचालक राकेश मारिया यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदी अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) विजय कांबळे यांची तर नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी के. एल. प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली.
गृहमंत्री श्री. आर.आर.पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंजूरीनंतर या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले.
अहमद जावेद यांची पदोन्नतीने महासंचालक गृहरक्षक दल आणि संचालक नागरी संरक्षण या पदावर नियुक्त
के.पी. रघुवंशी यांची पदोन्नतीने महासंचालक आणि व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई या रिक्त पदावर नियुक्ती
वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या बदल्यांची माहिती खालीलप्रमाणे-
अपर पोलीस महासंचालकविजय कांबळे- पोलीस आयुक्त, ठाणे
राकेश मारिया- पोलीस आयुक्त, मुंबई,
के.एल.प्रसाद-पोलीस आयुक्त, नवी मुंबई,
ए.के.शर्मा- नियुक्तीच्या प्रतीक्षेत
के. एल. बिष्णोई- अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था),
संजय बर्वे- अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) (पदोन्नतीने),
एस.एन.पांडे-अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) (पदोन्नतीने)
डी.कनकरत्नम- अपर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी,मुंबई (पद श्रेणी वाढ करुन)
हेमंत नगराळे- अपर पोलीस महासंचालक (नियोजन व समन्वय) (पदोन्नतीने)
टी.ए.चव्हाण- अपर पोलीस महासंचालक,महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित, (पदोन्नतीने)
हिमांशू रॉय- विशेष पोलीस महानिरीक्षक दहशतवाद विरोधी पथक, मुंबई
परमबीरसिंग- विशेष पोलीस महानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल,
श्रीमती रश्मी शुक्ला- आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग (अतिरिक्त कारभार),
विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप बिश्नोई- विशेष पोलीस महानिरीक्षक व मुख्य दक्षता अधिकारी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई,
जगन नाथ- विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र,
राजेंद्रसिंग- पोलीस आयुक्त, औरंगाबाद,
संजयकुमार- सह पोलीस आयुक्त, पुणे,
आर.जी.कदम- विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र (पदोन्नतीने),
डॉ. के. व्यंकटेशम- विशेष पोलीस महानिरीक्षक (विशेष सुरक्षा व सागरी सुरक्षा),
सदानंद दाते- सह पोलीस आयुक्त (गुन्हे), मुंबई शहर,
ए.एम.कुलकर्णी- विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना),
श्री. विवेक फणसाळकर- सह पोलीस आयुक्त (प्रशासन) मुंबई,
डॉ. बी.के. उपाध्याय- सह पोलीस आयुक्त (वाहतूक) मुंबई,
जयजितसिंग- विशेष पोलीस महानिरीक्षक व्ही.आय.पी.सुरक्षा,
बी.के.सिंग- विशेष पोलीस महानिरीक्षक, कारागृह ,
व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण- सह पोलीस आयुक्त ठाणे शहर,
धनंजय कमलाकर- सहपोलीस आयुक्त (कायदा-सुव्यवस्था) मुंबई
रितेशकुमार- विशेष पोलीस महानिरीक्षक,कोल्हापूर परिक्षेत्र,
संजीवकुमार सिंघल- संचालक, महाराष्ट्र गुप्तवार्ता अकादमी पुणे,
नवल बजाज- संचालक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक (पदोन्नतीने),
प्रवीण साळुंखे- विशेष पोलीस महानिरीक्षक,नाशिक परिक्षेत्र
संजय पांडे- विशेष पोलीस महानिरीक्षक राज्य मानवी हक्क आयोग (पदोन्नतीने),
ए.डी.शिंदे- विशेष पोलीस महानिरीक्षक, सीआयडी पुणे (पदोन्नतीने),
बी.एस.शिंदे- नियंत्रक, वैधमापन शास्त्र महाराष्ट्र राज्य मुंबई,
निकेत कौशिक- नियुक्तीच्या प्रतीक्षेत
अमितेश कुमार- विशेष पोलीस महानिरीक्षक औरंगाबाद परिक्षेत्र (पदोन्नतीने),
पोलीस उपमहानिरीक्षकडॉ. सुरेश मेकला- पोलीस आयुक्त, अमरावती शहर,
अजित पाटील- पोलीस उपमहानिरीक्षक,-सीआयडी पुणे,
प्रकाश मुत्याळ- अपर पोलीस आयुक्त,पुणे शहर,
दीपक पांडे- अपर पोलीस आयुक्त नागपूर शहर (पदोन्नतीने),
व्ही.एन.जाधव- संचालक प्रशासन/पोलीस उपमहानिरीक्षक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, (पदोन्नतीने)
रवींद्र सिंघल- अपर पोलीस आयुक्त(गुन्हे) ठाणे शहर,
एस.आर.शेलार- अपर पोलीस आयुक्त, ठाणे शहर (पदोन्नतीने),
के.आर.शेलार- अपर पोलीस आयुक्त संरक्षण व सुरक्षा,मुंबई (पदोन्नतीने),
मधुकर पांडे- अपर पोलीस आयुक्त मध्य प्रादेशिक विभाग,मुंबई
कैसर खालिद- अपर पोलीस आयुक्त (वाहतूक) मुंबई,
सी.एच.वाकडे- अपर पोलीस आयुक्त (विशेष शाखा)मुंबई,
व्ही.एम.जाधव- पोलीस उपमहानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल (पदोन्नतीने),
विश्वास नांगरे पाटील- पोलीस उपमहानिरीक्षक, एसीबी मुंबई,
मिलिंद भारंबे- अपर पोलीस आयुक्त, पश्चिम विभाग मुंबई,
पी.एस.पाटणकर- अपर पोलीस आयुक्त ठाणे शहर (पदोन्नतीने),
एस.आर.पारसकर- पोलीस उपमहानिरीक्षक नागरी हक्क संरक्षण, मुंबई,
ब्रिजेश सिंग- अपर पोलीस आयुक्त उत्तर प्रादेशिक विभाग, मुंबई,
निरंजन वायंगणकर- उपसंचालक महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक (पदोन्नतीने).
पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त/अपर पोलीस अधीक्षकएम.एम.रानडे- पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण,
राजेश प्रधान-पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण,
पी.व्ही. देशपांडे-पोलीस उपायुक्त, पुणे,
मनोजकुमार शर्मा- पोलीस अधीक्षक, कोल्हापूर,
अभिनाशकुमार- पोलीस उपायुक्त, नागपूर शहर,
एस.व्ही.मोहिते- पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण,
आर.एल.पोकळे- पोलीस उपायुक्त, नागपूर शहर,
कैलास कणसे- पोलीस अधीक्षक, भंडारा,
श्रीमती आरती सिंग- पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण,
व्ही.पी.पानसरे-पोलीस अधीक्षक, रेल्वे पुणे,
के.एम.एम.प्रसन्ना- पोलीस उपायुक्त, मुंबई शहर,
पी.पी.शेवाळे- पीसीआर,ठाणे
परमजितसिंग दहिया-पोलीस अधीक्षक, नांदेड,
अखिलेश कुमार सिंग- पोलीस अधीक्षक, धुळे,
श्रीमती ज्योतीप्रिया सिंग- पोलीस अधीक्षक, जालना,
एस.बी.पाठारे-समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ११ नवी मुंबई,
सुधीर हिरेमठ- समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १ पुणे,
श्री. एम. के. भोसले- समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ८,
एस.एच.पाटील- उपायुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई,
अभिनव देशमुख- पोलीस अधीक्षक, सातारा,
ए.एस.पारसकर- पोलीस अधीक्षक, वर्धा,
श्रीमती निर्मलादेवी- पोलीस अधीक्षक, वाशिम,
डॉ. संजय शिंदे- पोलीस अधीक्षक, रत्नागिरी,
पी.व्ही.होळकर- पोलीस उपायुक्त, मुंबई शहर,
श्री. एम. रामकुमार- पोलीस अधीक्षक, नंदूरबार,
श्री. संजय अपरांती- नियुक्तीच्या प्रतीक्षेत
प्रवीण पडवळ- पोलीस उपायुक्त, ठाणे शहर,
एन.डी. रेड्डी- पोलीस अधीक्षक, बीड,
डी.वाय. मंडलिक- पोलीस उपायुक्त मुंबई शहर,
श्रीमती मोक्षदा पाटील- सहायक पोलीस अधीक्षक
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, February 16, 2014, 09:15