Last Updated: Monday, December 31, 2012, 16:23
www.24taas.com, मुंबईमुंबईत अजूनही बारबालांची छमछम सुरुच आहे. मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेच्या पथकानं काल रात्री बोरिवलीतल्या आचल बारवर छापा घातला.
पोलिसांनी अश्लिल नृत्य करणा-या 7 बारबालांना अटक केलीये. आचंल बारमध्ये रात्री उशिरापर्यंत अश्लिल नृत्य सुरु असल्याची माहिती समाजसेवा शाखेला मिळाली त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
थर्टीफस्टच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये डान्सबारमधील धांगडधिंगा रोखण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.
First Published: Monday, December 31, 2012, 16:23