`रेल्वे पास`साठी आता अडचण नाही railway pass issue

`रेल्वे पास`साठी आता अडचण नाही

`रेल्वे पास`साठी आता अडचण नाही
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईकरांना आज पास द्या, असे आदेश रेल्वेनं त्यांच्या स्टाफला दिलेयत. अनेक ठिकाणी आज पास मिळणार नाही, तुम्ही तिकीट काढून जा, अशी उत्तरं देण्यात येत होती.

झी २४ तासनं ही बातमी दाखवताच रेल्वे प्रशासनानं त्याची तात्काळ दखल घेतलीय. आणि मुंबईकरांना आज पास दिलेच पाहिजेत, असं स्टाफलाही बजावलंय.

महत्त्वाचं म्हणजे सूचना आज आणि पुढच्या दोन दिवसांत पास काढणा-या मुंबईकरांसाठी, आज तुम्ही पास काढणार असाल तर २२ ते २४ जून या दोन दिवसांसाठी तुम्हाला जुन्या दरानं पास मिळेल आणि २५ जूनपासून पुढे तुम्ही जेवढ्या दिवसांचा पास काढाल त्या दिवसापर्यंत नव्या दरानं पास मिळणार आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, June 22, 2014, 15:20


comments powered by Disqus