Last Updated: Friday, July 5, 2013, 19:26
www.24taas.com, झी मीडिया, नागपूर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणं आता अशक्य अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी दिलीय.. ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावर जोशी सरांनी वेगळं गणित मांडलंय...
वेगवेगळं राहून जास्त मतं मिळतील असं जोशी सरांनी म्हटलंय... वेगळं लढण्यात दोघांनाही फायदा असंही त्यांनी स्पष्ट केलंय..
झी २४ तासचे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये मनोहर जोशींनी ही स्फोटक विधान केलंय..
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, July 5, 2013, 19:26