पाहा काय म्हणाले राज, मला फक्त महाराष्ट्रात रस !, Raj Thackeray on Maharashtra

पाहा काय म्हणाले राज, मला फक्त महाराष्ट्रात रस !

पाहा काय म्हणाले राज, मला फक्त महाराष्ट्रात रस !
www.24taas.com, मुंबई

आशाताई कसाबला म्हणतील की, अतिथी देवो भव ! - राज

पाक कलाकारांचा कार्यक्रम केल्यास खबरदार – राज

आशाताई भारतातले सगळे कलाकार संपले का? - राज

यापुढे असं काही झाल्यास तुमच्या चॅनलेच काय होईल हे तुमचं तुम्ही पाहावं, मग त्याला फक्त सरकार जबाबदार राहतील - राज

आणि याचं शूटींग मात्र दुबईत करतात, पण एक लक्षात ठेवा शूटींग जरी दुबईत केलं तर, तुमची ऑफिस मुंबईतच आहे लक्षात ठेवा - राज

हे कलर्स सारखे चॅनेल `टीआरपी`साठी काहीही करतात - राज

ताई आपल्या राज्यात, देशात कलाकार आहेत, त्यांना मोठं करा - राज

प्रत्यक्ष तुम्ही भेटल्यावर सावरकरांचे उपदेश सागंतात, आणि स्वत: काय करता - राज

आम्हांला तुम्ही आदर्श घालून द्यायला हवा तर आम्हांलाच तुम्हांला सल्ला द्यायला लागतो आहे - राज

ताई तुम्ही त्या चॅनेलबद्दल रोखठोक भुमिका घ्यायला हवी होती - राज

आशाताई तुमच्याबद्दल आम्हांला पूर्ण आदर आहे, राहिल ही, मात्र त्यामुळे तुमच्या कृतीला आम्ही पाठिंबा देऊ असं समजू नका - राज

ताई तुम्ही त्या चॅनेलबद्दल रोखठोक भुमिका घ्यायला हवी होती - राज

आशाताई अतिथी देवो भव की, पैसा देवो भव - राज

आमच्या आशाताई म्हणतात की, अतिथी देवो भव - राज

कालपासून आशाताईचं प्रकरण सुरू झालं आहे- राज

कसाबला शिक्षा कायम ठेवलं या निर्णयाचं स्वागत आहे - राज

पाकिस्तान, बांगलादेश आपला भारत खिळखिळा करण्यासाठी टपून बसले आहेत - राज

आमचे पोलीस तिथे जातात तेव्हा कारवाईची भाषा करतात, आता कुठे गेला तुमचे दिल्लीतील नेते - राज

देश एकसंध राहावा, एकत्र राहावा हे डोस मला पाजतात - राज

आमच्या पोलिसांवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर फोडून काढू आम्ही - राज

आणि बिहार पोलीस म्हणतात, जर महाराष्ट्राचे पोलीस जातात तेव्हा म्हणतात आमच्या परवानगीशिवाय आलात तर कारवाई करू - राज

हे इथे गुन्हे करतात, आणि बिहारमध्ये पळून जातात आणि आमचे पोलीस तिथे शोधायला तिथे जातात - राज

आणि आमचे पोलीस म्हणतात, थांबा जरा ईद होऊ दे मग कारवाई करतो - राज

माझं आजही म्हणणं आहे की, आर. आर. पाटील राजीनामा द्या - राज

हेच माझं म्हणणं आहे की, हे बाहेरून येणारे लोकं महाराष्ट्रात हिंसाचार भडकवत होते - राज

त्या दिवशी झालेल्या हिंसाचारात अमर जवान तोडणारा भेटलेला कुठे सापडला, तर बिहारमध्ये - राज

मला फक्त महाराष्ट्राचा विकास महत्त्वाचा आहे – राज

जे पण राष्ट्रीय नेते होतात, दिल्लीत जातात तेवढे वाया जातात – राज

मला राष्ट्रीय नेता व्हायचं नाही, मला दिल्लीत जायचं नाही - राज

मला फक्त महाराष्ट्राची सीमा समजते, बाकी मला काही कळत नाही – राज

मला आताही सांगायचं आहे.. आपल्या पक्षाचं नाव आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, त्यामुळे मला महाराष्ट्र अपेक्षित आहे - राज

आपला मोर्चा झाला आणि आपला पक्ष राष्ट्रीय झाला आहे अशी चर्चा सुरू झाली - राज

अरे आता युनिफॉर्म काय? मी काय कपडेही घालायचे नाही का? - राज

मोर्चात मी काळी पँण्ट आणि पांढरा शर्ट घातला तर, कोणीतरी विचारलं हा काय पक्षाचा युनिफॉर्म आहे का? - राज

माझ्यापेक्षा लूकची चर्चा सुरू होती – राज

अरे माझचं, मी वाढवायचं नाही का? - राज

आजारी पडलो त्यामुळे केस, दाढी वाढली लगेच चर्चा सुरू झाली `नवा लूक` - राज

आपला २१ तारखेचा मोर्चा झाल्यानंतर चर्चा सुरू झाली, तर कसली राजचे वाढलेले केस, राजचा गॉगल ही काय चर्चा आहे - राज

First Published: Friday, August 31, 2012, 13:39


comments powered by Disqus