मनसेशी युतीचा निर्णय सेनेशी चर्चा करूनच- राजनाथ, Raj thackeray`s mns include into NDA will decide after Discuss

मनसेशी युतीचा निर्णय सेनेशी चर्चा करूनच- राजनाथ

मनसेशी युतीचा निर्णय सेनेशी चर्चा करूनच- राजनाथ
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मनसेला एनडीएत घेण्याबाबतचा निर्णय शिवसेनेला विश्वासात घेऊनच घेतला जाईल असं वक्तव्य भाजप अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी केलंय.

मोदी मुख्यमंत्री राहणार की लोकसभेची निवडणूक लढवणार हा निर्णय चर्चा करूनच घेऊ असं राजनाथ सिंग यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे भाजपवर आरएसएसचा दबाव नाही असही त्यांनी स्पष्ट केलंय.

नेमके काय म्हणाले राजनाथ सिंग पाहू या हा व्हिडिओ....



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, September 14, 2013, 21:48


comments powered by Disqus