Last Updated: Wednesday, October 9, 2013, 12:53
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून त्यांना आता झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे.
राज ठाकरे यांना यापूर्वी वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आलेली होती. मात्र आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाढते दौरे आणि सभा लक्षात घेऊन सरकारनं त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, October 9, 2013, 12:53