मुंबईला फसवताहेत रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर!, ROAD CONTRACTOR CHEAT BMC

मुंबईला फसवताहेत रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर!

मुंबईला फसवताहेत रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर!

www.24taas.com, हेमंत बिर्जे, झी मीडीया मुंबई
मुंबईमध्ये रस्ते दुरूस्तीची काम करणारे कंत्राटदार फसवणूक करत असल्याचं वास्तव झी मीडियाच्या हाती लागलंय... पालिकेनं रस्त्याच्या दुरूस्तीसाठी कंत्राटदारांना रोड मोनटरिंग आणि ट्रेंकिग सिस्टिम सॉफ्टवेअर बंधनकारक केलंय.

या मोनटरिंग सॉफ्टवेअरमध्ये मल्टिपर सेन्सरद्वारे चूकीचा डेटा फिड करून कंत्राटदार बिल वाढवत असल्याचं वास्तव समोर आलंय... कंत्राटदार सेन्सॉर कॅमेरा योग्यप्रकारे वापरत नाही.त्यामुळे रस्त्याचं रोडरोंलिग ,खडी -दगडाच डांबरीकरणाच टेपरेचर खोटी माहीती मोनटरिंग आणि ट्रेंकिग सिस्टिमला कंत्राटदार देत आहेत.या कंत्राटदाराच्या या गोलमालीमुळे रस्त्याची काम निकृष्ट दर्जाच होत असल्याची तक्रारार पालिकेकडे करण्यात आलीयं.
पालिका आयुक्त,अतिरिक्त आयुक्ततांनी यावर बोलण्यास नकार दिलायं.मात्र स्थायी समिती अध्य़क्षानी याची दखल घेत कंत्राटदार दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल अस आश्वासन दिलयं.

मुंबई महापालिकेला रस्ते दुरूस्तीची काम करणारे कंत्राटदार चीट करतायतं.पालिकेन रस्त्याच्या दुरूस्तीसाठी कंत्राटदाराना रोड मोनटरिंग आणि ट्रेंकिग सिस्टिमचा सॉफ्टवेअर बंधनकारक केल आहे.या मोनटरिंग सॉफ्टवेअर मध्येच कंत्राटदार मल्टिपर सेन्सरद्वारे चूकीचा डेटा फिड करून कंत्राटदार बिल वाढवत असल्याच उघड झालयं.

मुंबईत रस्ते दुरूस्ती,सिंमेटीकरण,डांबरीकरणाची १४०० कोटीची काम मुंबई महापालिकेन कंत्राटदाराला दिली आहेत.तर रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी ५० कोटीची तरंतूद यंदाच्या बजेट मध्ये करण्यात आलीयं.ही रस्त्याची काम करणारे कंत्राटदार पालिकेला चीट करतायतं.पालिकेन रस्त्याच्या दुरूस्तीसाठी कंत्राटदाराना रोड मोनटरिंग आणि ट्रेंकिग सिस्टिमचा सॉफ्टवेअर बंधनकारक केल आहे.

या मोनटरिंग सॉफ्टवेअर मध्येच कंत्राटदार मल्टिपर सेन्सरद्वारे चूकीचा डेटा फिड करून कंत्राटदार बिल वाढवत असल्याच उघड झालयं.हे कंत्राटदार सेन्सॉर कॅमेरा योग्यप्रकारे वापरत नाही.त्यामुळे रस्त्याचं रोडरोंलिग ,खडी -दगडाच डांबरीकरणाच टेपरेचर खोटी माहीती मोनटरिंग आणि ट्रेंकिग सिस्टिमला कंत्राटदार देत आहेत.या कंत्राटदाराच्या या गोलमालीमुळे रस्त्याची काम निकृष्ट दर्जाच होत असल्याची तक्रारार पालिकेकडे करण्यात आलीयं.

कंत्राटदाराच्या चिटींगबद्दल पालिका आयुक्तकडे निनावी तक्रार करण्यात आलीयं.पालिका आयुक्त,अतिरिक्त आयुक्ततांनी यावर बोलण्यास नकार दिलायं.मात्र स्थायी समिती अध्य़क्षानी याची दखल घेत कंत्राटदार दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल अस आश्वासन दिलयं.

पालिकेन शहरातील वॉर्डच्या रस्त्याच्या कामाची जवाबदारी एका इजिंनिअरवर दिलीयं.तरीही कंत्राटदार मोनटरिंग आणि ट्रेंकिग सिस्टिम सॉफ्टवेअर मधना लबाडी करत आहेत.कंत्राटदाराच्या या चिटीगमुळे पालिकेला ४० टक्के तोटा सहन करावा लागत आहे.

First Published: Saturday, April 27, 2013, 20:01


comments powered by Disqus