मुंबईत स्कूल व्हॅनला आग, school van on fire in Mumbai

मुंबईत स्कूल व्हॅनला आग, चालक फरार

मुंबईत स्कूल व्हॅनला आग, चालक फरार
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

विलेपार्ले इथे आज एका स्कूल व्हॅनने अचानक पेट घेतला. गाडीला आग लागल्यामुळे ड्रायव्हर गाडी सोडून पळून गेला. मात्र गाडीतल्या मुलांना बाहेर काढण्यात यश आलं.

अग्निशमन दल आणि स्थानिकांच्या मदतीने ही आग विझवण्यात यश आलं. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झालं नाही. ८ मुलांना व्हॅनमधून बाहेर काढण्यात यश आलं. सेंट झेवियर शाळेची ही व्हॅन होती. स्कूल व्हॅनसाठी खासगी वाहान वापरण्यात येत होतं हे स्पष्ट झालंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, October 17, 2013, 16:44


comments powered by Disqus