Last Updated: Saturday, March 1, 2014, 09:21
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय ऐतिहासिक गौप्यस्फोट. यशवंतराव चव्हाण यांनी आपलं म्हणणं ऐकलं असतं, तर ते त्याचवेळी भारताचे पंतप्रधान झाले असते.
महाराष्ट्राने आणि पर्यायाने मराठी माणसाने पंतप्रधान होण्याची संधी गमावल्याची खंत, शरद पवार यांनी व्यक्त केलीय. जब्बार पटेल दिग्दर्शित `यशवंतराव चव्हाण बखर एका वादळा`ची या सिनेमाचा फर्स्ट लूक नुकताच रिव्हिल करण्यात आला. याच कार्यक्रमात शरद पवारांनी केलेल्या विधानामुळे एक ऐतिहासिक गौप्यस्फोट झालाय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.पाहा व्हिडिओ
First Published: Saturday, March 1, 2014, 08:56