Last Updated: Tuesday, January 15, 2013, 11:46
www.24taas.com, मुंबईमुंबईकरांच् श्रद्धास्थान असेलेल्या सिद्धिविनायकाचं दर्शन पाच दिवस बंद राहणार आहे. आजपासून म्हणजे १६ ते २०जानेवारीदरम्यान सिद्धिविनायकाचं दर्शन बंद राहणार आहे.
या काळात श्रींच्या मुर्तीला शेंदूर लेपन करण्यात येणार आहे. भाविकांसाठी प्रतिमूर्ती ठेवण्यात येणार आहे. २१ जानेवारीला दुपारी एक वाजल्यानंतर भाविकांना नेहमीप्रमाणं दर्शन घेता येणार आहे.
First Published: Tuesday, January 15, 2013, 11:46