Last Updated: Monday, November 11, 2013, 22:42
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा प्रथम स्मृतिदिन १७ नोव्हेंबरला आहे. यानिमित्तानं शिवाजी पार्कवर शिवसेनाप्रमुखांचं कायमस्वरुपी स्मृतिउद्यान मुंबई महापालिकेच्या माध्यमातून साकारलं जातंय.
या स्मृतिउद्यानाचं काम आता अंतिम टप्प्यात आलं आहे. मुंबईचे महापौर सुनील प्रभू आणि स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी आज उद्यानाच्या ठिकाणी जाऊन सुरु असलेल्या कामाची पाहाणी केली.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.पाहा व्हिडिओ
First Published: Monday, November 11, 2013, 21:19